Achievements

 गणित या विषयात  एम. फिल.  पी.एच.डी.

३४ वर्ष प्राध्यापक नौकरी . १०वर्ष (१९८५-१९९५) चौथे छत्रपती शिवाजी महाराज संशोधन व व्यस्थापन शास्त्र संस्थेचे संचालक . प्रसिद्ध न्यू आर्ट्स कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज , अहमदनगर इथे प्रचार्य.                 

 पुणे विद्यापीठात विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता (डीन).

कुलगुरू ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड (२००८-२०१३)

कुलगुरू ,लखनौ विद्यापीठ ,लखनौ ,उत्तर प्रदेश (२०१३-२०१८).

अखिल भारतीय विज्ञान परिषद  (Indian science congress)  चे अध्यक्ष (२०१४-२०१५).

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगा वर २०१७ पासून तंज्ञ सदस्य म्हणून कार्यरत.

केंद्र शासन ,नियोजन मंडळ ,विद्यापीठ अनुदान मंडळ, विज्ञान -तंत्रज्ञान मंत्रालय , इत्यादी या ठिकाणी महत्वाच्या कमीटीवर सदस्य.

शैक्षणिक कामा संदर्भांत २० परदेशी दौरे.

१६ विध्यार्तीना गणित विषयात   पी.एच.डी. गाईड म्हणून मार्गदर्शन.