About

नगर तालुकयातील अत्यंत दुर्गम अशा मांडवे या गावी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला डॉ. सर्जेराव  निमसे यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर असा आहे  आपलया नजेरे तून सुटणार नाही.

१. सरांचे  माध्यमिक व महाविद्यालयीन  चे शिक्षण अहमदनगर शहरात  झाले.  एम.एससी. (गणित) विषयाच्या शिक्षणासाठी पुणे विद्यापीठात त्यांना जावे लागले.

२. सरांचे प्राथमिक शिक्षण मांडवे चे जिल्हा परिषद  च्या शाळेत झाले.

३. गणित या विषयात  एम. फिल.  पी.एच.डी.

४. ३४ वर्ष प्राध्यापक नौकरी . १०वर्ष (१९८५-१९९५) चौथे छत्रपती शिवाजी महाराज संशोधन व व्यस्थापन शास्त्र संस्थेचे संचालक . प्रसिद्ध न्यू आर्ट्स कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज , अहमदनगर इथे प्रचार्य.                  

 पुणे विद्यापीठात विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता (डीन).

५. कुलगुरू ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड (२००८-२०१३)

कुलगुरू ,लखनौ विद्यापीठ ,लखनौ ,उत्तर प्रदेश (२०१३-२०१८).

६. अखिल भारतीय विज्ञान परिषद  (Indian science congress)  

 चे अध्यक्ष (२०१४-२०१५).

 ७. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगा वर २०१७ पासून तंज्ञ सदस्य म्हणून कार्यरत.

८.केंद्र शासन ,नियोजन मंडळ ,विद्यापीठ अनुदान मंडळ, विज्ञान -तंत्रज्ञान मंत्रालय , इत्यादी या ठिकाणी महत्वाच्या कमीटीवर सदस्य.

९. शैक्षणिक कामा संदर्भांत २० परदेशी दौरे.

१०. १६ विध्यार्तीना गणित विषयात   पी.एच.डी. गाईड म्हणून मार्गदर्शन.

११. स्वतः शेतकरी, शेतीच्या प्रश्नांची जण , शेती वर अभ्यासपूर्ण व्याख्याने.

१२. ४४ वर्षाच्या काळात अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग.

       राजकीय ,आर्थिक व सामाजिक प्रश्नानंवर अभ्यास पूर्ण लिखाण

सरांचे विविध  विषयावर सखोल अभ्यास असून त्यांनी विविध विषयांवर विपुल असे लेखन केले आहे. गणिता सारख्या विषयांची उच्चं माध्यमिक व महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहून प्रकाशित केले आहे . सामाजिक प्रश्नानं विषयी अत्यंत सजग सरांचे नेतृत्व असून हाती घेतलेल्या विषयात नुसते यश मिळवणे हा उद्देश त्यांचा कधीच नव्हता तर त्या मध्ये उज्वल असे यश संपादन करून समाजाला त्यांचा जास्तीत जास्त कसा उपयोग होईल असे समाज मान्य सरांचे नेतृत्व आहे.

गेली ५-७ वर्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे जेष्ठ नेते मा.श्री. शरदरावजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम कारीत आहे आणि त्यांचीच इच्छा म्हणून डॉ. सर्जेराव निमसे १७ व्या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहू इच्छित आहेत . तेव्हा अपना सर्वांच्या शुभेच्छा अपेक्षित आहेत.

जय हिंद.  जय महाराष्ट्र.